शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पीएम मोदींनी कर्नाटकात केली जंगल सफारी, आनंद महिंद्रांनी फोटो शेअर करुन म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 14:46 IST

आज कर्नाटकातील 'प्रोजेक्ट टायगर'ला  ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.

आज कर्नाटकातील 'प्रोजेक्ट टायगर'ला  ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जंगल सफारीचा आनंद घेतला. यादरम्यान त्यांनी कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात २० किलोमीटरची जीप सफारी केली. व्याघ्र प्रकल्पातील सफारीदरम्यान ते महिंद्रा कारमध्ये दिसले. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता यातील एक फोटो द्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करून आनंद व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली जंगल सफारी, काँग्रेसने इंदिरा गांधींचा फोटो शेअर करुन केला सवाल

"मला का वाटते हा पंतप्रधानांच्या बंदिपूर भेटीचा सर्वोत्तम फोटो आहे, असं ट्विट महिंद्रा यांनी केलं आहे. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांच्या या पोस्टवरही आता ट्विटर यूजर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत.

पीएम मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर जंगल सफारीचा फोटो ट्विट केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले- 'बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात सकाळ घालवली आणि भारतातील वन्यजीव, नैसर्गिक सौंदर्य आणि विविधतेची सुंदर झलक पाहिली.'

याबाबत पंतप्रधान कार्यालयाने ट्विटर अकाऊंटवर एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी अगदी खास लूकमध्ये दिसत आहेत. मोदींच्या जंगल सफारीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसAnand Mahindraआनंद महिंद्रा