शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आनंद महिंद्रांचा आदर पुनावालांना सल्ला; कोरोनाला हरवण्यासाठी तयार करा "Big V" लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 14:04 IST

अमिताभ बच्चन बरे होऊन आपल्या घरी परतल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांना बिग V  लस तयार करण्याचं आवाहन केलं आहे. 

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी अमिताभ लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आशा करत सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. त्यात असं कॅप्शन लिहिले होतं की, तुमच्याकडे जी लस आहे ती इतर कोणाकडेही नाही. ती लस म्हणजे बिग V. ही इनबिल्ट आणि ऑर्गेनिक आहे. आता अमिताभ बच्चन बरे होऊन आपल्या घरी परतल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांना बिग V  लस तयार करण्याचं आवाहन केलं आहे. 

अभिताभ यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून लगेचच डिस्चार्ज देण्यात आला. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केले की जसं मी आधी म्हणालो होतो'. ''तुमच्याकडे इनबिल्ट लस बिग वी आहे. '' याच ट्वीटमध्ये  आनंद महिंद्रा यांनी   @adarpoonawalla यांना टॅग करत अशी लस निर्माण करून आम्हाला एक डोस द्या.'' असं म्हटलं आहे. 

आदर पुनावाला हे सीरम इंस्टीस्टूट ऑफ इंडियाचे सीईओ आहेत. जगभरातील सगळ्यात मोठ्या लस निर्मात्यांमध्ये यांचा समावेश होतो. त्यांनी महिंद्रा ग्रुपला ''माझे वैज्ञानिक यावर काम करत आहेत.'' असं उत्तर दिलं असून अमिताभ बच्चन यांचे स्वागत केले आहे. 

१ नंबर जुगाड! पठ्ठ्या लॅपटॉपला अर्ध अ‍ॅपल लावून करतोय काम; आनंद महिंद्रा म्हणाले......

Video : भारीच! भूकेलेल्या मोरानं भाजीवाल्या आजीकडे घेतली धाव; अन् या आजीने 'अशी' भागवली भूक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यSocial Viralसोशल व्हायरलMahindraमहिंद्रा