शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

नदीत वाहून चाललं होतं हत्तीचं पिल्लू; आईनं असं वाचवलं; Video पाहून तुम्हीही सॅल्यूट कराल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 14:55 IST

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत तब्बल 15 लाख हून अधिक लोकांनी पाहिला आहे.

हत्तींशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हत्ती हा अतिशय शांत प्राणी असल्याने इंटरनेट युजर्सना त्यांच्याशी संबंधित व्हिडिओ बघायला अत्यंत आवडते. सध्या हत्तीशी संबंधित असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत, नदिच्या प्रवाहात हत्तीचे एक पिल्लू वाहून जाताना दिसत आहे. यावेळी त्याची  आई त्याला ज्या पद्धतीने वाचवते, ते पाहून तुम्हीही सॅल्यूट कराल.

नदीच्या प्रवाहात वाहून जात होतं हत्तीचं पिल्लू - आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता, की हत्तींचा एक कळप नदी ओलांडून जात आहे. या दरम्यान मोठे हत्ती अत्यंत सहज ही नदी ओलांडून जातात. मात्र, याच वेळी नदीचा प्रवाह अधिक असल्याने हत्तीचे एक पिल्लू वाहून जाऊ लागते. यावेळी, हे पाहून त्याची आई त्याच्या मागे धावते आणि त्याला वाचविण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात आणखी एक हत्ती येतो आणि दोघे मिळून या पिल्लाला बाहेर काडतात. महत्वाचे म्हणजे, पाण्याचा प्रवाह एवढा अधिक होता की, हे पिल्लू या प्रवाहात बरेच दूरवर वाहत गेले होते.

आईच्या प्रेमानं मनं जिंकली -या व्हिडिओने युजर्सची मनं जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये आईचे प्रेम आणि हत्तींची एकी पाहून युजर्स इंप्रेस झाले आहेत. हा व्हिडिओ elephants_.world नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत तब्बल 15 लाख हून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

टॅग्स :riverनदीforestजंगलInstagramइन्स्टाग्रामSocial Viralसोशल व्हायरल