शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO:इंजिनीअरिंगचा नमुना की निष्काळजीपणा? चक्क रेल्वे रूळावरच उभारला विजेचा खांब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 15:56 IST

सोशल मीडियावर सध्या रेल्वे रूळाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) सध्या रेल्वे रूळाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होण्यामागील कारण देखील खूप भन्नाट आहे. कारण चक्क रेल्वे रूळाच्या पटरीमध्येच वीजेचा खांब उभारण्यात आला आहे. तुम्ही अनेकवेळा रेल्वे रूळाच्या आजूबाजूला असलेले वीजेचे खांब पाहिले असतील मात्र हा विचित्र ठिकाणी असलेला खांब सर्वांचे लक्ष वेधत आहे. हा इंजिनीअरिंगचा नमुना आहे की निष्काळजीपणा यावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

दरम्यान, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे. जिथे रेल्वेची तिसरी लाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अशातच तिसरी लाईन टाकण्याचे काम सुरू असताना इंजिनीअरने रेल्वे रूळाच्या मध्यभागी मधोमध वीजेचा खांब उभारला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

स्मार्ट इंजिनिअरिंगचा नमुना की निष्काळजीपणा?व्हायरल होणारा व्हिडीओ ईसरवारा रेल्वे स्थानकाजवळील असून स्थानिक पत्रकाराने ट्विटर अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "रस्त्यावर विजेचे खांब उभारल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, परंतु मी हे पहिल्यांदाच रेल्वे रुळावर पाहिले आहे." काही लोक याला रेल्वेचा निष्काळजीपणा म्हणत आहेत, तर काहीजण स्मार्ट इंजिनिअरिंगचा नमुना सांगत आहेत.

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलMadhya Pradeshमध्य प्रदेशrailwayरेल्वे