शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे ही पाकिस्तानी 'पॉरी गर्ल' जिने सर्वांना लावलंय वेड? सोशल मीडियावर रातोरात बनली स्टार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 15:52 IST

Social Viral : चार सेकंदाच्या व्हिडीओला २ लाख ७४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच काय तर या व्हिडीओवर तिच्या फोटोंवर अनेक मीम्सही तयार झाले आहेत.

Social Viral : ही मुलगी सोशल मीडियावर रातोरात स्टार बनली आहे. तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत ती बोलत आहे की, 'ये हमारी कार है, ये हम है और ये हमारी पॉरी(पार्टी) शुरू हैं'. चार सेकंदाच्या व्हिडीओला २ लाख ७४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच काय तर या व्हिडीओवर तिच्या फोटोंवर अनेक मीम्सही तयार झाले आहेत.

ही मुलगी इतकी फेमस  झाली आहे की, प्रसिद्ध संगीतकार यशराजनेही एक मॅशअप व्हिडीओ बनवला आहे. त्याने कॅप्शनला लिहिले आहे की, 'आज से मै पार्टी नहीं सिर्फ पॉरी करूंगा. क्योंकी पार्टी करण्यात ती मजा नाही जी पॉरी करण्यात आहे'.

या तरूणीचं नाव दनानीर मुबीन आहे. ती पाकिस्तानच्या पेशावरची राहणारी आहे. ती स्वत:ला एक कंटेन्ट क्रिएटर सांगते. आपल्या इन्स्टा पेजवरून ती मेकअप आणि फॅशनपासून ते मानसिक आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींबाबत आपली मते मांडते.

तिचा हा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक तिला इन्स्टावर अधिक जास्त फॉलो करू लागले आहेत. सध्या तिचे ४ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. 

ती गाणंही गाते आणि पेंटींगही काढते. तिच्या इन्स्टावर काही पेंटींग्सही आहेत. तिचं इन्स्टाग्राम पेज पाहून हे लक्षात येतं की, तिला फिरायला फार जास्त आवडतं. ती नेहमीच फिरत राहते.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाPakistanपाकिस्तानJara hatkeजरा हटके