शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : आई-बाबाने चिमुकल्याला दाखवली क्यूट जादू, व्हिडीओला ४० लाख मिळाले व्ह्यूज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 15:46 IST

हा व्हिडीओ एका कपलचा असून यात ते त्यांच्या मुलाला एक क्यूट जादू दाखवत आहेत. जेव्हा ही जादू पूर्ण होते तेव्हा मुलगा खळखळून हसायला लागतो.

लहान मुलांच्या निरागसपणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण ताजा व्हिडीओ इतका भारी आहे की, लोक या व्हिडीओतील मुलाच्या प्रेमात पडले आहेत. हा व्हिडीओ एका कपलचा असून यात ते त्यांच्या मुलाला एक क्यूट जादू दाखवत आहेत. जेव्हा ही जादू पूर्ण होते तेव्हा मुलगा खळखळून हसायला लागतो. लोकांना मुलाचा हाच निरागसपणा भावला आहे. 

हा व्हिडीओ ट्विटर यूजर @GoodNewsCorres1 ने शेअर केला आहे. त्याने कॅप्शनला लिहिले आहे की, 'जादू! इटलीचा या मुलाला वाटत आहे की, त्याच्या आई-बाबाने त्याचे पकडल्याने हातातून पाणी पास होत आहे'. आतापर्यंत या व्हिडीओला ४० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. आणि ७७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

तुम्ही बघू शकता की, पाण्याने भरलेल्या बॉटलचं छाकण उघडून महिला बॉटल कपाळावर लावते. यानंतर ती मुलाचा हात हातात घेते आणि मुलगा दुसरा हात वडिलांच्या हातात देतो. आणि त्याचे वडील तोंडातून पाणी काढतात. हे बघून तो खळखळून हसू लागतो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके