शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

धक्कादायक! मुलगी आत्महत्या करतो सांगून घर सोडते, ९ महिने पत्ता लागत नाही, आईच्या मोबाईलवर आधार अपडेटचा मेसेज येतो अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 09:21 IST

मुलीच्या आईच्या मोबाईलवर आधार कार्ड अपडेटचा मेसेज आला आणि ती पकडली गेली.

भोपाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलगी आत्महत्या करतो सांगून निघून जाते. पोलीस शोध घेतात पण पत्ता लागत नाही. मुलगी पळून गेल्यावर ९ महिन्यानंतर आईचे मोबाईलमध्ये आधारकार्ड अपडेटसाठी मेसेज येतो. तिथून पोलीस पुन्हा तपास सुरू करतात आणि मुलीला आसाममधून ताब्यात घेतात.  

घरभर झुरळे फिरतात? २ सोप्या ट्रिक्स, झुरळं रात्रभरात होतील गायब..

भोपाळ पोलिसांनी १० महिन्यापासून गायब असलेल्या १६ वर्षाच्या मुलीला शोधून काढले आहे. अल्पवयीन मुलगी काही महिन्यापूर्वी घरातून पळून गेली होती. मुलीने घरातून निघताना मी नर्मदा नदीत आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठवला होता. कुटुंबियांनी लगेच पोलीस ठाणे गाठत पोलिसांना याची माहिती दिली होती. 

पोलिसांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही. घटनेच्या ९ महिन्यांनंतर आता पोलिसांना ती मुलगी सापडली आहे. ती मुलगी जेव्हा मुलीच्या आईला मुलीचे आधार कार्ड बनवले होते तेव्हा तिने त्यात तिचा मोबाईल नंबर दिला होता. नुकताच मुलीच्या आईला तिच्या फोनवर मुलीचे आधार कार्ड अपडेट केल्याचा मेसेज आला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

दुसरीकडे तरुणीने फोनमधून सिम काढून घेतले होते. मात्र, ती तिचा जुना फोन वापरत होती, त्यानंतर पोलिसांनी आयएमआयआय नंबरच्या आधारे लोकेशन ट्रेस केले आणि मुलीपर्यंत पोहोचले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी हा व्यवसायाने अभियंता आहे, मात्र तो आसाममध्ये एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. पोलिसांनी मुलीसह आरोपीला ताब्यात घेऊन भोपाळला आणले, तेथून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. आरोपीचे वय ३२ वर्षे असून तो उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी आहे.

उत्तर प्रदेशातील एका विवाहित तरुणाशी डेटिंग अॅपद्वारे मैत्री केल्याचे या अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले. यानंतर दोघांनी व्हॉईस कॉलिंगद्वारे बोलणे सुरू केले. यानंतर तरुणाने तिला प्रपोज केले आणि आपल्यासोबत आसामला नेले. दोघेही कामाख्या देवी मंदिरात गेले. तिला पुष्पहार घातला, मग दोघेही पती-पत्नीसारखे राहू लागले. आधार कार्डमध्ये वय वाढवायचे होते, मुलगी अद्याप अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तिला आधार कार्डमध्ये वय वाढवायचे होते. त्यासाठी त्यांनी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अर्ज केला होता. मुलीच्या आईचा नंबर आधार कार्डमध्ये अपडेट करण्यात आला, त्यामुळे ती पकडली गेली. विशेष पोलीस पथक तयार करून आणि एनर्जी वुमेन्स डेस्कच्या महिला अधिकाऱ्याच्या मदतीने अल्पवयीन मुलीला गुवाहाटीहून सुखरूप परत आणण्यात आले.

१ जून २०२२ रोजी गोविंदपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिला न सांगता घरातून निघून गेली होती. नर्मदा नदीत आत्महत्या करण्याची तिने व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे आपल्या पालकांना दिली होती आणि सिम फेकून दिले होते. पोलिसांना इटारसीमध्ये मुलीचे शेवटचे लोकेशनही सापडले. तेव्हापासून तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हती.

हेड कॉन्स्टेबल सोनिया पटेल यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही मुलीला घेण्यासाठी पोहोचलो तेव्हा मुलीने भोपाळला जाण्यास साफ नकार दिला. खूप समज देऊन आम्ही तिला भोपाळला आणले. येथे आल्यानंतर आम्ही तिला सांगितले की ती ज्या मुलासोबत राहत होती तो आधीच दोन मुलांचा बाप आहे. तेव्हा त्या मुलीला धक्का बसला. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSocial Viralसोशल व्हायरल