शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

प्रदुषण टाळण्यासाठी कोणते उपाय करावे? विद्यार्थ्याच्या उत्तराने नेटकऱ्यांना हसू अनावर, व्हायरल 'Answersheet' पाहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 13:40 IST

सध्या इंटरनेटवर एका विद्यार्थ्यांने परीक्षेत पेपरमध्ये लिहलेल्या उत्तराचा जुना फोटो तुफान व्हायरल होत आहे. 

Social Viral : सध्या सगळीकडेच वार्षिक परीक्षांच सत्र सुरू आहे. उत्तम मार्क्स मिळवून पुढच्या वर्गात जाण्यासाठी परीक्षेत पास होणं हा प्रत्येकासाठी मोठा टास्क असतो.  सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्वाची मानली जाते. काही मुलं अगदी मन लावून अभ्यास करत तयारी करून परीक्षेस बसतात. तर काही जण अभ्यास न केल्याने  पेपरमध्ये काहीही लिहून येतात. अशाच एका विद्यार्थ्याने पेपरमध्ये वाढत्या प्रदुषणाच्या मुद्द्यावर लिहलेलं उत्तर वाचून तुम्हीही लोट पोट हसाल.

सोशल मीडियासारख्या अपडेटेड युगात कधी काय पाहायला मिळेल तसेच कधी कोणत्या गोष्टी कानावर पडतील सांगताच येत नाही. सध्या इंटरनेटवर एका विद्यार्थ्यांने परीक्षेत लिहलेल्या उत्तराचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. 

वाढत्या प्रदुषणाला रोखण्यासाठी कोणत्या गोष्टी करणं टाळलं पाहिजे असा प्रश्न त्या विद्यार्थ्याला विचारण्यात आला आहे. त्यावर या मुलाने लिहलेलं उत्तर वाचून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे. ''वाहनांमधून बाहेर निघणारा धूर, कारखान्यातून बाहेर सोडलेलं प्रदुषित पाणी तसेच जीवघेण्या हवेचे प्रमाण कमी करता आलं तर प्रदुषण टाळता येऊ शकतं,'' असं उत्तर त्याने लिहलंय. त्याखालोखाल लगेचच या अतिहुशार मुलाने 'बहुत प्यार करते है' हे हिंदी गाणं लिहून उत्तराचा शेवट केलाय. असं केलं तरच प्रदुषण रोखता येईल असं त्या मुलाचं म्हणणं आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात नेटकरी व्यक्त झाले आहेत. ''यह बच्चा देश का भवितव्य तय करेगा'', ''Future ISS'' अशा मजेशीर कमेंट नेटऱ्यांनी या व्हायरल पोस्टवर केल्याच्या पाहायला मिळतायत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलStudentविद्यार्थीexamपरीक्षाSocial Mediaसोशल मीडिया