शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Viral Leave Application: "बाप व्हायचंय सुट्टी द्या", कर्मचाऱ्याच्या अनोख्या अर्जाची सोशल मीडियावर रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 14:07 IST

सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर सुट्टी मिळत नसल्याची अनेक वेळा तक्रार ऐकायला मिळते. त्यामुळे फिरायला जाण्यासाठी अथवा घरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी लोक भन्नाट युक्ती वापरून सुट्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अनोख्या सुट्टीच्या अर्जाची मोठी चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या सुट्टीच्या अर्जाची नेटकरी खिल्ली उडवली असून काही मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

सध्या चर्चेचा विषय बनलेल्या अर्जामध्ये बांगलादेशचा पत्ता लिहला आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्याने वडील होण्यासाठी त्याच्या ऑफिसमधून १-२ आठवड्यांची नाही तर तब्बल २ महिन्यांची सुट्टी मागितली. त्याला ६० दिवसांची रजा हवी असल्याचे त्याने अर्जात स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे सुट्टीचे कारण आणि ते लिहण्याची शैली सर्वांचे लक्ष वेधत आहे, "विझिट फॅमिली ंड मेक बेबी", असे कारण लिहून कर्मचाऱ्याने सुट्टीची मागणी केली. 

कर्मचाऱ्याने मागितली २ महिन्यांची सुट्टी लक्षणीय बाब म्हणजे हा सुट्टीचा अर्ज २०१७ मधील असल्याचा बोलले जात आहे, जो सध्या खूप व्हायरल होत आहे. अर्जामध्ये लिहल्यानुसार, कर्मचारी १५ नोव्हेंबर २०१७ ते १५ जानेवारी २०१८ पर्यंत ऑफिसमधून सुट्टी मागितली होती. हा व्यक्ती बांगलादेशमधील सिलट येथील असल्याचे अर्जातून समजते आहे. सध्या हा अर्ज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर काही युजर्संनी कर्मचाऱ्यांचे हे दु:ख असल्याचे म्हटले आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाEmployeeकर्मचारीBangladeshबांगलादेश