शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

युट्युबवर बघून १२ वर्षाच्या मुलाने बनवली दारू; शाळेतील मित्रांनी पिताच गाठलं हॉस्पिटल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 12:09 IST

केरळमधील एका १२ वर्षीय शाळकरी मुलाने युट्युबवर पाहून दारू बनवली आहे.

नवी दिल्ली : सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे, इंटरनेटवर सर्वकाही उपलब्ध आहे. अनेक विद्यार्थी इंटरनेटच्या साहाय्याने अभ्यास करून मोठ-मोठ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भरघोस यश मिळवतात. इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय जाळे हे युट्युबचे आहे. काही लोक युट्युबवर व्हिडीओ पाहून अपराध करतात तर काही ज्ञान आत्मसात करतात. सध्या केरळमधील एक घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण इथे १२ वर्षाच्या मुलाने युट्युबवरून दारू बनवण्याचे कौशल्य शिकले आहे. मात्र दारू बनवल्याने मुलांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. 

दरम्यान, अलीकडेच मुलाने युट्युबवर व्हिडीओ पाहून वाइन बनवली आहे. मात्र ही वाइन या शाळकरी मुलाच्या मित्रांनी पिल्यानंतर त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण ज्या मुलांनी ही वाइन पिली ती सर्व मुले अचानक आजारी पडली आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने (PTI)दिलेल्या माहितीनुसार, युट्युबवर एक व्हिडिओ पाहिल्यानंतर एका १२ वर्षांच्या मुलाने स्वतः द्राक्षांची वाइन बनवली त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

द्राक्षांपासून बनवली दारूदारू पिलेल्या शाळकरी मुलांची तब्येत सुधारल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. माहितीनुसार, हा जीवघेणा प्रयोग एका सरकारी शाळेतील विद्यार्थ्याने केला होता. पोलिसांना माहिती मिळताच खटला दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, "आम्ही चौकशी केली असता मुलाने कबूल केले आहे की त्याने त्याच्या पालकांनी विकत घेतलेल्या द्राक्षांचा वापर करून वाइन बनवली होती. त्यांने त्यामध्ये इतर कोणतेही अल्कोहोल घटक वापरले नाहीत. वाइन तयार केल्यानंतर त्याने ती बाटलीत भरली आणि युट्युब व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती जमिनीखाली पुरली.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाKeralaकेरळSchoolशाळाStudentविद्यार्थीYouTubeयु ट्यूबalcohol prohibition actदारुबंदी कायदा