शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

97 year old shatibai : अरे व्वा! कोरोनाला हरवून वाढदिवसाच्या दिवशी ठणठणीत घरी परतल्या ९७ वर्षांच्या आजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 14:51 IST

97 year old shatibai ९७ वर्षांच्या आजीनं कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे या आजी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कोरोनाचा हरवून आफल्या घरी परतल्या आहेत.

भयानक कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दरम्यान, बर्‍याच मन हेलावून टाकत असलेल्या घटना समोर आल्या आहेत.  स्मशानभूमीत जळलेली प्रेतं, ऑक्सिजनची कमतरता आणि बहुतेक अहवालांमध्ये लोकांच्या असहायतेची स्थिती सांगितले जाते. दरम्यान, काही सकारात्मक घटना समोर आल्यानं कोरोना काळात सगळ्यांनाच दिलासा मिळत आहे. मध्यप्रदेशातील इंदूरधील एका ९७ वर्षांच्या आजीनं कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे या आजी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कोरोनाचा हरवून आफल्या घरी परतल्या आहेत.

९७ वर्षांच्या या आजींचे नाव शांतीबाई दूबे आहे. कोरोना विषाणूला हरवून या आजी घर परत आल्या त्या  दिवशी रामनवमी होती.१९२५ मध्ये शांतीबाई यांचा जन्म रामनवमीच्याच दिवशी  झाला  होता. उज्जैन येथिल रहिवासी असलेल्या शांताबाईंना कोरोनाच्यामुळे 80 टक्के पर्यंत संसर्ग झाला.

४ एप्रिल रोजी त्यांना इंदूरच्या इंडेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  गंभीर स्थितीमुळे ऑक्सिजनवर ठेवले होते. तरीसुद्धा  इच्छाशक्ती आणि जिद्दीने त्यांनी कोरोनावर विजय मिळविला. वृद्ध महिलेच्या कुटुंबातील लोकांनी सांगितले की, ''4 एप्रिल रोजी  त्यांची तब्येत बिघडली होती. ब्लड प्रेशर वाढल्यानंतर त्यांना उज्जैनच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण प्रकृती सुधारली नाही. सिटी स्कॅनमध्ये फुफ्फुसात 80 टक्के संसर्ग दिसून आला. त्यानंतर त्याला इंदूरला नेण्यात आले.  अशा स्थितीतही  आजींनी कोरोनाला  हरवल्यामुळे कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ''

या गावात १३ महिन्यात एकही पॉझिटिव्ह केस नाही

राजस्थानच्या सुखपूरा गावात १३ महिन्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. जेव्हा मागच्यावर्षी लॉकडाऊन लावण्यात आला होता तेव्हा या गावानं आपल्या गावाला जोडत असलेले सगळेच मुख्य रस्ते बंद केले होते.  याशिवाय बाहेरून गावात प्रवेश करत असलेल्या लोकांची तपासणी सुरू केली होती. सुरूवातीपासूनच या गावातील लोकांनी सावधगिरी आणि नियमाचे पालन करण्यास सुरूवात केली होती. 

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील खंडेलाच्या सुखपूरा गावातील  लोकांनी कोरोनाच्या माहामारीत आपल्या गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन केले. ३००० लोकसंख्या असलेल्या गावात वैश्विक कोरोना माहामारीत गेल्या १३ महिन्यांपासून एकही पॉझिटिव्ह केस आलेली नाही. मागच्यावर्षापासून त्यांनी गावात प्रवेश करत असलेल्या लोकांची चौकशी करून त्यांना आत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश