शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video: ५६ वर्षांच्या असूनही सासूबाई ठरतायत सव्वाशेर, जिममध्ये सूनेला देतायत तोडीस तोड टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 11:15 IST

धकाधकीच्या जीवनात फिट राहणं ही काळाची गरजच बनली आहे.

धकाधकीच्या जीवनात फिट राहणं ही काळाची गरजच बनली आहे. यासाठी अनेक जण जिममध्येही जातात. वयाच्या पन्नाशीनंतर आपल्याला फिट अँड फाईन ठेवणं हे आव्हानही असतं. परंतु असे अनेक लोक आहेत जे या वयानंतरही तरुणांना तोडीस तोड देतात. सोशल मीडियावर अशाच एका महिलेची कहाणी व्हायरल होत आहे, ज्यामुळे नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळेल. या ५६ वर्षीय महिला आपल्या सूनेसोबत साडी परिधान करून जिममध्ये वर्कआऊटला जातात. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ह्युमन्स ऑफ मद्रास (humansofmadraoffl) या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  ‘वय ५६ वर्षे आहे… तर काय झालं? त्या साडी परिधान करतात आणि पॉवलिफ्टिंग व पुशअप्सही करतात. वय ही केवळ एक संख्या आहे. त्या आपल्या सूनेसोबत रोज वर्कआऊट करतात. याला एकमेकांसोबत पुढे जाणं असं म्हटलं जात नाही का? दोघांचंही वर्कआऊट करणं प्रेरित करणारं आहे,’ असं कॅप्शन याला देण्यात आलंय.

गुडघेदुखींची होती समस्याजेव्हा आपल्याला गुडघेदुखी आणि पायांचं दुखणं असल्याचं समजलं तेव्हा आपण ५२ व्या वर्षी पहिल्यांदा जिममध्ये गेल्याचं सासूबाई म्हणाल्या. त्यांच्या मुलानं अनेक ठिकाणी उपचारासाठी नेलं. सर्वांनी त्यांना वर्कआऊट करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी जिममध्ये जाण्यास सुरूवात केली. त्या आपल्या सूनेसोबत रोज जिममध्ये पुशअप्स आणि पॉवरलिफ्टिंगच नाही तर अन्य वर्कआऊटही करतात. यामुळे त्यांचं पायाचं दुखणंही आता कमी झालं आहे.

त्यांचा वर्कआऊटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसंच त्या व्हिडीओला अनेकांची पसंतीही मिळाली आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम