शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

डोक्यात दगड पडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाणीत कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 3:58 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसालजवळील हेदुळ येथील खाणीमध्ये झालेल्या दुर्घटनेत सोमवारी दुपारी एक कामगार ठार झाला. या खाणीत दगड माती भरण्याचे काम सुरु असतानाच हा अपघात घडला. यासंदर्भात कट्टा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून कट्टा पोलिस दुरक्षेत्राचे पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे.

ठळक मुद्देखाणीमध्ये काम करत असताना भला मोठा दगड अंगावर डोक्यातच दगड पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसालजवळील हेदुळ येथील खाणीमध्ये झालेल्या दुर्घटनेत सोमवारी दुपारी एक कामगार ठार झाला.मालवण तालुक्यातील हेदुळ गावातील एका खाणीमध्ये काम करत असताना भला मोठा दगड अंगावर पडल्याने इराना अमरपा चव्हाण (वय ५0, मूळ रा. कर्नाटक) हे जागीच ठार झाले. इराना यांच्या डोक्यातच दगड पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.मालवण तालुक्यातील हेदुळ या गावात काळ्या दगडाची खाण आहे. या खाणीतून काळ दगड खणून काम करण्याचे काम गेले कित्येक महिने सुरु आहे. या खाणीत दगड माती भरण्याचे काम सुरु असतानाच हा अपघात घडला. यासंदर्भात कट्टा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून कट्टा पोलिस दुरक्षेत्राचे पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात