शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू, सावंतवाडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 11:58 IST

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील इमारतीच्या  दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली पडल्यामुळे अंजली वामन चव्हाण (वय ५५) ही महिला जागीच ठार ...

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील इमारतीच्या  दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली पडल्यामुळे अंजली वामन चव्हाण (वय ५५) ही महिला जागीच ठार झाली ही घटना जिमखाना मैदाना समोरील हरिहरेश्वर सकूलात घडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचाच जागीच मृत्यू झाला, असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.अंजली चव्हाण या  हरिहरेश्वर संकुलात मध्ये राहत होती. तिच्या डोळ्यावर १५ दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली होती त्यामुळे तिला नीटसे दिसत नव्हते.त्यातच आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ती बाहेर वाळत घातलेले टॉवेल काढत असताना तिचा अचानक तोल गेला व ती दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली सकूलाच्या परिसरात कोसळली.त्यानंतर लागलीच १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तिला सावंतवाडीतील  कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र तत्पूर्वीच तिचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेली कित्येक वरषे ती आपल्या भावांच्या घरी राहत होती.घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे.पोलिसांनी अक्समित मृत्यूची नोंद केली आहे.दरम्यान अंजली चव्हाण यांच्या पश्चात भाऊ वहिनी भाचे असा परिवार असून रेल्वेतील कर्मचारी दिनेश चव्हाण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी राजन चव्हाण यांची ती बहिण होत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीDeathमृत्यू