शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा का नाही, नीलेश राणे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:24 IST

मते विकत घेतली जाणार असतील तर सर्वसामान्य उमेदवारांनी काय करावे?

मालवण : भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात सापडलेल्या रकमेबाबत अद्यापही एफआयआर का दाखल झाला नाही? अशी विचारणा आमदार नीलेश राणे यांनी निवडणूक अधिकारी आणि मालवण पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेऊन गुरुवारी केली.मालवणच्या नगरपालिका निवडणुकीवर प्रशासनाचे लक्ष असावे, यंत्रणांनी दक्ष राहावे, येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात, अशा सूचना आमदार राणे यांनी केल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आल्यानंतरच मालवणमधील काही घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे आल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.मालवणच्या नगरपालिका निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी आपली प्रॉपर्टी विकली आहे. काहींनी घर, गाडी, पत्नीचे मंगळसूत्र विकून निवडणुकीचे फॉर्म भरले आहेत, हे सिंधुदुर्गचे कल्चर नाही आहे. मते विकत घेतली जाणार असतील तर सर्वसामान्य उमेदवारांनी काय करावे? पैसे वाटपाचे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली असल्याचे आमदार नीलेश राणे यांनी पत्रकारांना सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nilesh Rane questions lack of FIR against BJP official in Sindhudurg.

Web Summary : Nilesh Rane questioned the delay in filing an FIR regarding money found at a BJP official's residence. He urged vigilance for Malvan's municipal elections, alleging widespread vote-buying and demanding action against those involved.