शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विनायक राऊतांचे राणेंबद्दल गैरसमज पसरवायचे काम : नितेश राणे

By सुधीर राणे | Updated: April 24, 2024 18:04 IST

'संजय राऊत यांनी श्रीमान योगी प्रतिष्ठानबाबत खरी माहिती सांगावी'

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मातोश्रीवर गैरसमज पसरवायचे व चुकीची माहिती द्यायचे काम विनायक राऊतच करत होते. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व नारायण राणे एकत्र आल्यामुळे विनायक राऊत यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते आता काहीही बरळत आहेत, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. कणकवली येथे प्रसिद्धी माध्यमांशी बुधवारी त्यांनी संवाद साधला.नितेश राणे म्हणाले, संजय राऊत यांनी श्रीमान योगी प्रतिष्ठानबाबत खरी माहिती सांगावी. या प्रतिष्ठानचे दहा वर्षे ऑडिट झालेले नाही. दहा वर्षे कोणी देणग्या दिल्या आणि ते व्यवहार कसे झाले याची चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत. काळा पैसा व्हाईट करण्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. शिवसेनेच्या सातबारावर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव होते आणि ते राहणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना अखंड ठेवली आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी काळजी करू नये.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Nitesh Raneनीतेश राणे Vinayak Rautविनायक राऊत