शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा धर्मशाळा झाला की काय?, शिक्षक भरतीवरुन विनायक राऊत यांची शिक्षणमंत्र्यावर टीका

By अनंत खं.जाधव | Updated: July 5, 2024 17:42 IST

'राज्याच्या इतिहासात पहिलेच शिक्षण मंत्री आहेत ज्यांना शिक्षणखात्याचा अर्थच कळला नाही'

सावंतवाडी : नुकत्याच झालेल्या शिक्षक भरतीत सिंधुदुर्गातील फक्त ७ जणांना संधी मिळाली आहे. बाकीचे सर्व उमेदवार इतर जिल्ह्यातून आले आहेत. यावरुन सिंधुदुर्ग जिल्हा धर्मशाळा झाला की काय? असा संतप्त सवाल माजी खासदार विनायक राऊत यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विचारला.जिल्ह्यातील डीएड, बीएड बेरोजगारांना उध्वस्त केले जात असल्याचा आरोप ही त्यांनी केला. ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जान्हवी सावंत, रूपेश राऊळ, संजय पडते, बाळा गावडे उपस्थित होते.राऊत म्हणाले, जिल्ह्यातील तब्बल २२ शाळा धोकादायक स्थितीत आहेत. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना बसवून त्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम केले जात आहे. राज्याच्या इतिहासात पहिलेच शिक्षण मंत्री आहेत ज्यांना शिक्षणखात्याचा अर्थच कळला नाही हे आमचे दुदैव आहे, असेही ते म्हणाले.तसेच सावंतवाडीत कोसळलेल्या जिल्हा परिषद शाळा नं. १ ची पाहणीही राऊत यांनी केली. तेथील विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधला तसेच त्या ठिकाणी शिक्षण घेणार्‍या मुलांना पर्यायी जागेत बसवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत Deepak Kesarkarदीपक केसरकर SchoolशाळाTeacherशिक्षक