शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वेर्ले महादेवगड-आंबोली गिर्यारोहण मोहीम यशस्वी, थरारक अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 16:59 IST

अंगाचा थरकाप करणारे तीव्र चढाव आणि उतार, ऐन काठावरुन कशाचाही आधार न घेता चढणे व घसरत उतरण्याचा थरारक अनुभव, नयनरम्य निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत अनेक थरारक प्रसंग अनुभवत जनसेवा प्रतिष्ठान व वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आखण्यात आलेली वेर्ले महादेवगड-आंबोली ही गिर्यारोहण मोहीम यशस्वीपणे पार पडली.

ठळक मुद्देचढणे व घसरत उतरण्याचा थरारक अनुभवनयनरम्य निसर्ग सौंदर्याचा आस्वाद जनसेवा प्रतिष्ठान व वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम

वेंगुर्ले : अंगाचा थरकाप करणारे तीव्र चढाव आणि उतार, ऐन काठावरुन कशाचाही आधार न घेता चढणे व घसरत उतरण्याचा थरारक अनुभव, नयनरम्य निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत अनेक थरारक प्रसंग अनुभवत जनसेवा प्रतिष्ठान व वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आखण्यात आलेली वेर्ले महादेवगड-आंबोली ही गिर्यारोहण मोहीम यशस्वीपणे पार पडली.सरपंच चंद्र्रकांत राणे यांनी सर्व गिर्यारोहकांना शुभेच्छा देऊन पहाटे ५ वाजता मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजीव लिंगवत, डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. नामदेव मोरे, प्रदीप वेंगुर्लेकर, भूषण नाबर, अशोक गोसावी, जय राणे, राजू नाईक, ज्ञानेश्वर राणे, तुकाराम राऊळ यांनी यशस्वी सहभाग घेतला. मोहीम यशस्वीतेसाठी वासुदेव राऊळ, द्वारका लिंगवत, रश्मी गावडे, उर्मिला सावंत, अश्विनी गोसावी, डॉ. सई लिंगवत, अमृता गोसावी यांनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Travelप्रवासsindhudurgसिंधुदुर्ग