शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ले भाजपातर्फे अर्थमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव, अर्थसंकल्पात तरतूद केल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 16:36 IST

कोकणच्या विकासासाठी भाजपा सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून सकारात्मक पावले उचलल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अभिनंदनाचा ठराव वेंगुर्ले भाजपातर्फे मासिक बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देवेंगुर्ले भाजपातर्फे अर्थमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठरावअर्थसंकल्पात तरतूद केल्याने समाधान

वेंगुर्ले : कोकणच्या विकासासाठी भाजपा सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून सकारात्मक पावले उचलल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अभिनंदनाचा ठराव वेंगुर्ले भाजपातर्फे मासिक बैठकीत घेण्यात आला.कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष भर दिला आहे. पडीक जमिनीवर आंबा, काजू लागवड करण्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद केली. समुद्रकिनारा संवर्धनासाठी खार बंधाऱ्यांसाठी ६० कोटींची तरतूद केली असून समुद्र किनारा संवर्धनासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने प्रकल्प राबविण्यासाठी शासन विचाराधीन आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद, वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथील समुद्रतील पाण्याखालचे सागरी विश्व पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी भारतातील पहिली बॅटरी आॅपरेटेड पाणबुडी उपलब्ध होणार असून, पाणबुडीद्वारे होणाऱ्या समुद्र पर्यटनामुळे जगभरातील पर्यटक आकर्षित होऊन पर्यटनातून रोजगार निर्मिती होण्याबाबत तरतूद केली आहे.देवेंद्र  फडणवीस सरकारने कोकणाच्या हिताचा अर्थसंकल्प सादर करून कोकणाला झुकते माप दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे पक्षाचे संपर्कमंत्री राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अभिनंदनाचा ठराव तालुक्याच्या मासिक बैठकीत घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी १0 कोटीछत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे वेंगुर्ले-उभादांडा येथील स्मारक, मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक सिंधुदुर्गात होण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली.

टॅग्स :Sindhudurg portसिंधुदुर्ग किल्लाBudget 2018अर्थसंकल्प २०१८BJPभाजपा