शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

वेंगुर्ले भाजपाच्या वतीने भर पावसात ग्रामीण रुग्णालयासमोर "लक्षवेध" आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 11:43 IST

Bjp Vengurla Sindhudurg- निष्क्रीय आघाडी सरकारच्या विरोधात तसेच पालकमंत्र्यांच्या विरोधात वेंगुर्ले मध्ये बुधवारी भाजपच्या वतीने जोरदार घोषणा देण्यात आल्या. यामुळे येथील परिसर घोषणांनी दुमदुमुन गेला होता.तर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठळक मुद्देवेंगुर्ले भाजपाच्या वतीने भर पावसात ग्रामीण रुग्णालयासमोर "लक्षवेध" आंदोलनजिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरवस्थेकडे शासनाचे वेधले लक्ष

वेंगुर्ले -निष्क्रीय आघाडी सरकारच्या विरोधात तसेच पालकमंत्र्यांच्या विरोधात वेंगुर्ले मध्ये बुधवारी भाजपच्या वतीने जोरदार घोषणा देण्यात आल्या. यामुळे येथील परिसर घोषणांनी दुमदुमुन गेला होता.तर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.वेंगुर्ले भाजपाच्या वतीने काल बुधवारी १६ जून रोजी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालया समोर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर पावसात लक्षवेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाचा तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.तर यावेळी भाजपचे सर्व कार्यकर्ते आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक झाले होते.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला ता. अध्यक्ष स्मिता दामले, दादा केळुसकर, तालुका चिटणीस बाबली वायंगणकर, साई प्रसाद नाईक, रवींद्र शिरसाट, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रणव वायंगणकर, भाजपा शहरअध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, नगरसेविका श्रेया मयेकर, प्रशांत प्रभू, वसंत तांडेल, दीपक नाईक,वृंदा गवंडळकर, वृंदा मोर्डेकर, स्मिता कोयंडे, ऍड सुषमा प्रभूखानोलकर, शरद मेस्त्री आदी उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्गVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशन