शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 11:50 AM

Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57.25 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2375.138 मि.मी. पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देवैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊसतिलारी प्रकल्पामध्ये 365.9210 द.ल.घ.मी पाणीसाठा

सिंधुदुर्ग  : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57.25 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2375.138 मि.मी. पाऊस झाला आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी 

दोडामार्ग - 56.00(2241.00), सावंतवाडी - 50.00(2490.10), वेंगुर्ला - 35.00(2037.00), कुडाळ - 27.00(2236.00), मालवण - 11.00(2763.00), कणकवली - 82.00(2543.00), देवगड - 40.00(2211.00), वैभववाडी - 157.00(2480.00), असा पाऊस झाला आहे.

तिलारी प्रकल्पामध्ये 365.9210 द.ल.घ.मी पाणीसाठातिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 3 हजार 793 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 365.9210 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.79 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 65.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.उपयुक्त उपलब्ध पाणीसाठा 

  • मध्यम पाटबंधारे प्रकल्प - देवघर -62.2110, अरुणा - 60.7900, कोर्ले- सातंडी - 25.4740.
  • लघु पाटबंधारे प्रकल्प - शिवडाव - 2.6480, नाधवडे -3.3240, ओटाव - 2.5276, देंदोनवाडी - 1.1800, तरंदळे - 2.3610, आडेली -1.2880, आंबोली -1.7250, चोरगेवाडी - 3.2000, हातेरी - 1.9630, माडखोल - 1.6900, निळेली - 1.7470, ओरोस बुद्रुक - 2.2510, सनमटेंब - 2.3900, तळेवाडी - डिगस -1.8350, दाभाचीवाडी - 2.4210, पावशी - 3.0300, शिरवल - 3.6800, पुळास- 1.5080, वाफोली - 2.3300, कारिवडे- 1.3850, धामापूर - 2.4410, हरकूळ - 2.3800, ओसरगाव - 1.3390, ओझरम -1.8190, पोईप-0.8850, शिरगाव - 1.2340, तिथवली - 1.7230, लोरे - 2.6960 

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळीआज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.900 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 5.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 6.000 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग