शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर दुचाकी-रिक्षाची समोरासमोर धडक, चौघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 12:36 IST

अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून या घटनेची नोंद वेंगुर्ले पोलीस ठाण्यात झाली आहे

वेंगुर्ला : वेंगुर्ला ते कुडाळ कडे जाणाऱ्या रोडवर मठ पेट्रोलपंपाजवळ दुचाकी व रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले. अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून या घटनेची नोंद वेंगुर्ले पोलीस ठाण्यात झाली आहे. हा अपघात काल, बुधवारी रात्री उशिरा झाला.दुचाकीस्वार सलमान शौकत शेख, रिक्षा चालक राजन परब, रुपाली राजन परब, (४७), व बहीण स्नेहलता गावडे (५८) अशी गंभीर जखमीची नावे आहेत. जखमींवर गोवा बांबुळी येथील तर वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघाताबाबत रूपाली परब यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आम्ही रामघाट रोड वेंगुर्ला, येथील राजन परब हे चालवित असलेल्या तीन चाकी रिक्षा क्र (एम.एच-०७-सी-३९६८) या रिक्षाने वेंगुर्ला रामघाट रोड येथे येत होतो. त्याच दरम्यान कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गोंदयाळवाडी येथील दुचाकीस्वार सलमान शौकत शेख याच्या दुचाकीने क्रमांक (एम.एच-०७-ए.एल-२२०४) रिक्षाला समोरून जोराची धडक दिली.अपघाताची माहिती मिळताच मठ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात हलविले. दरम्यान परब यांच्या तक्रारी वरून वेंगुर्ले पोलिस ठाण्यात भा. द.वी कलम २७९, ३७, ३३८, मोटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात