शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी वि. हिंदीची धग इंग्रजीपर्यंत जाऊन पोहोचली; डोंबिवलीत वाद, तीन तरूणींना मारहाण
2
“लोकांना आता आपल्या शिवसेनेची गरज, परत कोकण पादाक्रांत करणार, कोण मधे येतो बघू”: उद्धव ठाकरे
3
जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर न्याय, ४ दहशतवाद्यांना जन्मठेप; झाला होता ७१ जणांचा मृत्यू
4
“आमचा पक्ष राहावा की नाही हे आता भय्ये ठरवणार का?”; सुप्रीम कोर्टातील याचिकेवर मनसे आक्रमक
5
आधीच ट्रम्प टॅरिफमुळे खळबळ, त्यात अमेरिकेत 'जंक बाँड' विक्री जोरात; मंदीच्या दिशेने वाटचाल?
6
एका रात्रीत कसा बदलला गेम? शेअर बाजाराची जोरदार उसळी? 'ही' आहेत ५ कारणे
7
पात्रतेच्या आधारे नोकऱ्या मिळतात, उपकार करत नाही; मनसेच्या आंदोलनाचा विषय संसदेत गाजला
8
बॉक्सर मेरी कोमचा घटस्फोट होणार? तीन वर्षांपासून नात्यात दुरावा, पती-पत्नीचे वेगवेगळे बिऱ्हाड
9
सोन्याचं डोरले महिलेला आवडले; पुण्याच्या सराफाला 'हनीट्रॅप'मध्ये अडकवत २७ लाख लुटले
10
Astro Tips: नोकरी-व्यवसाय-शिक्षणात यशस्वी होण्यासाठी बुधवारी करा 'हे' गणेशउपाय!
11
Gold Price Today: सोन्या चांदीचे दर आज परत घसरले, ५० हजारांपर्यंत येण्याची वाट पाहायची का?
12
ओलाने फेब्रुवारीत असा आकडा फुगविला; रोडस्टर अद्याप रस्त्यावर आली नाही ती विकल्याचे दाखविले...
13
नववर्षाचा पहिला गुरु प्रदोष: ६ मूलांकांना अपार लाभ, सुख; दत्तगुरु-स्वामी-महादेव शुभ करतील!
14
"हो, मी हनुमानाची भूमिका साकारणार...", सनी देओलची 'रामायण' सिनेमावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया
15
खरंच ५५ हजारांपर्यंत येणार का सोन्याचे दर? या भविष्यवाणीवर विश्वास ठेवावा की नाही?
16
BMW बाईक अन् वेगवान कारची धडक..! लखनौच्या सोमिताची 'ती' अखेरची बाईक राइड ठरली
17
"...तर उद्या मराठी माणसाला कोण वाचवणार?; RSS, बजरंग दलमध्ये ९० टक्के उत्तर भारतीय"
18
मुलीचं लग्न राहिलं बाजूला, बाईनं केलं नको ते कांड; होणाऱ्या जावयासोबत...! तुमचा विश्वास बसणार नाही 
19
आता OTP द्वारे होणार नाही फसवणूक; बँकेकडून 'इन-अ‍ॅप मोबाइल OTP' फीचर लाँच; कसे करते काम?
20
रोज रात्री गोड, चटपटीत खाण्याची इच्छा होते? तुमच्या शरीरात 'या' गोष्टींची कमतरता

रिक्षा पलटी झाल्याने दोघी बहिणी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 11:29 IST

समोरून डंपर आल्याने रिक्षा बाजूला घेण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाली.

कणकवली : समोरून डंपर आल्याने रिक्षा बाजूला घेण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाली. या अपघातात दोन सख्ख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. नम्रता घाडीगावकर व निकिता घाडीगावकर अशी जखमी झालेल्या दोघींची नावे आहेत. हळवल रस्त्यावरील चढावा नजीकच्या वळणावर हा अपघात झाला.जखमी दोघींना तातडीने कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक उपचारासाठी गोव्याला हलविण्यात येणार आहे.सध्या एसटी बंद असल्याने कणकवलीला कळसुली गावकरवाडी येथील नम्रता घाडीगावकर व निकिता घाडीगावकर या रिक्षाने येत होत्या.  हळवल रस्त्यावरील चढावा नजीकच्या वळणावर हा अपघात झाला. यात एकीच्या पायाला तर दुसरीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हापरिषद अध्यक्षा संजना सावंत, पंचायत समितीचे माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत, संदीप मेस्त्री, संदीप सावंत, सुशांत दळवी, सचिन पारधिये, श्यामसुंदर दळवी, आनंद घाडीगावकर, कान्हा मालंडकर आदींनी रुग्णालयात धाव घेतली होती. तसेच जखमींची विचारपूस केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात