शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

दारू वाहतूक प्रकरणी सोलापूर येथील दोघांना आंबोलीत अटक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 1:18 PM

liquor ban Amboli hill station Sindhudurg- बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी आंबोली पोलीस दूरक्षेत्र येथे सोलापूर येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.त्याच्याकडे असलेल्या स्कॉर्पिओ कारसह दारू मिळून तब्बल ९ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .प्रवीण महावीर बोराडे ( २५ ) व सज्जन बब्रुवान बोराडे ( ४५ ) अशी त्या दोघांची नावे आहेत .

ठळक मुद्देदारू वाहतूक प्रकरणी सोलापूर येथील दोघांना आंबोलीत अटक ! नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त ; आंबोली पोलिसांची कारवाई

आंबोली : बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी आंबोली पोलीस दूरक्षेत्र येथे सोलापूर येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.त्याच्याकडे असलेल्या स्कॉर्पिओ कारसह दारू मिळून तब्बल ९ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .प्रवीण महावीर बोराडे ( २५ ) व सज्जन बब्रुवान बोराडे ( ४५ ) अशी त्या दोघांची नावे आहेत .याबाबत अधिक माहिती अशी की , गोवा येथून आंबोलीच्या दिशेने बेकायदा दारू वाहतूक होत असल्याची माहिती आंबोली दूर क्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई यांना मिळाली होती . त्यानुसार त्यांनी आपले सहकारी दीपक शिंदे , संदीप गावडे , जिल्हा वाहतूक शाखेचे महेंद्र बांदेकर , विलास नर , आबा पिळणकर यांच्या सहकार्याने सापळा रचला .

त्या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.त्यांच्याकडे असलेली स्कॉर्पिओ कार व दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . ही कारवाई पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .

टॅग्स :liquor banदारूबंदीAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनPoliceपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग