शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

sindhudurg: पिकअप कारची ट्रकला पाठीमागून भीषण धडक, देवगडची महिला जागीच ठार; पती जखमी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 3, 2023 14:04 IST

आंबे घेऊन देवगडवरून मुंबईला जात असताना झाला भीषण अपघात

देवगड (सिंधुदुर्ग) : मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील हमरापूर फाटा हद्दीत सिलेंडर वाहून नेणारा गॅस ट्रक (MH-12-EQ-2208) आणि पिकअप (MH-07-AJ-2682)मध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप कारमधून प्रवास करणाऱ्या दाम्पत्यापैकी पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला. स्पृहा खवळे (वय २४) असे मृत महिलेचे नाव आहे.  हमरापूर फाटा ब्रीजवर आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. सुमित चंद्रकांत खवळे (२८, रा. देवगड, सिंधुदुर्ग) हे पत्नी स्पृहा यांच्यासह पिकअप टेम्पोमधून आंबे घेऊन देवगडवरून मुंबईला जात होते. दरम्यान, हमरापूर ब्रिजवर त्यांच्या पिकअप कारची गॅस ट्रकला मागून जोरदार बसली. ही धडक इतकी भीषण होती की यात डाव्या बाजूला बसलेल्या स्पृहा खवळे या दोन्ही वाहनांमध्ये चिरडल्या गेल्याने जागीच ठार झाल्या. तर सुमित खवळे हे गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच कल्पेश ठाकूर यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दादर सागरी पोलिस व पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहनांना महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातDeathमृत्यू