शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या जाचक अटींमुळे पर्यटन व्यावसायिकांना त्रास

By admin | Updated: July 13, 2015 00:35 IST

व्यावसायिकांची नाराजी : बंदर अधिकाऱ्यांशी चर्चा

मालवण : पर्यटन व्यावसायिकांनी प्रवासी वाहतूक होड्यांच्या सर्वेसाठी सर्व कागदपत्रे दाखल करूनही गेली तीन चार वर्षे सर्व्हे करण्यात आला नसल्याने व्यावसायिकांना व्यवसाय करता येत नाही. मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मेरिटाईम बोर्डाने पर्यटन नौकांसाठी जाचक अटी घातल्याने भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी मेरिटाईम बोर्डाचे बंदर अधिकारी कॅप्टन व्ही. एच. इंगळे यांची भेट घेऊन चर्चा केली. मेरिटाईम बोर्डाने जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय करणाऱ्या संस्था व व्यक्तींना दिलेला रजिस्टर नंबर रद्द करून आयव्ही अ‍ॅक्ट १९१७ अंतर्गत नोंदणी करणे, नौकांचा सर्व्हे करणे, प्रवासी वाहतूक परवानगी, तिकीट दर प्रस्ताव मंजुरी, नेव्हल आर्किटेक्ट प्लान बनविणे अशा जाचक अटी शिथिल करावी अशी मागणी गेली. पर्यटन व्यावसायिकांनी मांडलेली भूमिका वरिष्ठ कार्यालयाशी पाठवून शिथिलीकरणासाठी प्रयत्न केला जाईल असे कॅप्टन व्ही. एच. इंगळे यांनी सांगितले. बंदर विभागाच्यावतीने होडी वाहतूक संघटना, पर्यटन जलक्रीडा संघटना यांची संयुक्त बैठक बंदर विभाग कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर, तारकर्ली सरपंच मोहन केळुसकर, मेघनाद धुरी, घन:श्याम कुबल, रामचंद्र कुबल, सदानंद तांडेल, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर उपस्थित होते. (वार्ताहर)भाजपाचे शिष्टमंडळ आज मंत्र्यांना भेटणारमालवण येथील पर्यटन व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्याचे बंदर राज्यमंत्री रणजीत पाटील यांची भाजपाचे शिष्टमंडळ १३ जुलै रोजी भेट घेणार असल्याचे बाबा मोंडकर यांनी सांगितले.