शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Corona Cases In Sindhudurg : जिल्ह्यात आज नवीन 317 जण कोरोना बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 20:15 IST

Corona Cases In Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 16 हजार 412 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 307 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 293 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यात आज नवीन 317 जण कोरोना बाधीत सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 307 : जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्ग  : जिल्ह्यात आज आणखी 293 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 16 हजार 412 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 307 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 293 + ( 24 दुबार लॅब तपासणी ) एकूण 317
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 4,307
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 6
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण-16,412
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण- 548
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण- 10
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 21,273

तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण1) देवगड- 39, 2) दोडामार्ग- 24, 3) कणकवली- 34, 4) कुडाळ- 56, 5) मालवण- 54, 6) सावंतवाडी- 34, 7) वैभववाडी- 4, 8) वेंगुर्ला- 48, 9) जिल्ह्याबाहेरील- 0.तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण1)देवगड-2430, 2)दोडामार्ग-1343, 3)कणकवली-4509, 4)कुडाळ-4191, 5)मालवण-2624, 6) सावंतवाडी-3130, 7) वैभववाडी-1036, 8) वेंगुर्ला - 1875, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण - 135.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 474, 2) दोडामार्ग - 314, 3) कणकवली - 589, 4) कुडाळ - 838, 5) मालवण - 639, 6) सावंतवाडी - 762, 7) वैभववाडी - 101, 8) वेंगुर्ला - 570, 9) जिल्ह्याबाहेरील - 20.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड- 64 2) दोडामार्ग- 16, 3) कणकवली- 120, 4) कुडाळ- 86, 5) मालवण - 80, 6) सावंतवाडी - 97, 7) वैभववाडी - 40, 8) वेंगुर्ला - 43, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 2,आजचे तालुकानिहाय मृत्यू1) देवगडझ्र 2, 2) दोडामार्ग - 1, 3) कणकवली - 2, 4) कुडाळ- 5, 5) मालवण - 3, 6) सावंतवाडी - 1, 7) वैभववाडी - 0, 8) वेंगुर्ला - 3, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 0.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग