corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 414 व्यक्ती पॉझिटिव्ह, मृतांची संख्या अवघी ४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 07:42 PM2021-06-11T19:42:33+5:302021-06-11T19:45:30+5:30

corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 414 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. मागील 24 तासात मृतांची संख्या अवघी ४ असल्यामुळे जिल्हयाला दिलासा मिळाला आहे.  जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 25 हजार 560 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 645 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Today 414 persons tested positive in Sindhudurg district | corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 414 व्यक्ती पॉझिटिव्ह, मृतांची संख्या अवघी ४

corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 414 व्यक्ती पॉझिटिव्ह, मृतांची संख्या अवघी ४

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 414 व्यक्ती पॉझिटिव्हआजअखेर 25 हजार 560 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 645

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी 414 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. मागील 24 तासात मृतांची संख्या अवघी ४ असल्यामुळे जिल्हयाला दिलासा मिळाला आहे.  जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 25 हजार 560 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 645 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 • आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 414 (2 दुबार लॅब तपासणी ) एकूण 416
 • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 6,645
 • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण= 6
 • आज अखेर बरे झालेले रुग्ण- 25,560
 • आज अखेर मृत झालेले रुग्ण- 833
 • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण- 4
 • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 33,044

  तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण

  1)देवगड-80, 2)दोडामार्ग-18, 3)कणकवली-106, 4)कुडाळ-61, 5)मालवण-36, 6) सावंतवाडी-52,
   7) वैभववाडी- 11, 8) वेंगुर्ला-47 9) जिल्ह्याबाहेरील- 3.

  तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण

  1)देवगड-3983, 2)दोडामार्ग - 2008, 3)कणकवली -6404, 4)कुडाळ - 6517, 5)मालवण - 4787, 6) सावंतवाडी-4853, 7) वैभववाडी - 1488, 8) वेंगुर्ला -2833, 9) जिल्ह्याबाहेरील - 171.

  तालुका निहाय सक्रीय रुग्ण

  1) देवगड - 982, 2) दोडामार्ग - 244, 3) कणकवली - 1132, 4) कुडाळ - 1384, 5) मालवण - 1219, 6) सावंतवाडी - 791, 7) वैभववाडी - 297, 8) वेंगुर्ला - 569, 9) जिल्ह्याबाहेरील - 27.

  तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू

  1) देवगड - 114, 2) दोडामार्ग - 26, 3) कणकवली - 172, 4) कुडाळ - 128, 5) मालवण - 137, 6) सावंतवाडी - 128, 7) वैभववाडी - 58 , 8) वेंगुर्ला - 65, 9) जिल्ह्या बाहेरील - 5,

   

 

Web Title: Today 414 persons tested positive in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app