शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे पाणी साचून चौपदरीकरणांतर्गत कामांचे तीन-तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 16:37 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत पावसाच्या दृष्टीने ठेकेदार कंपनीने अत्यावश्यक उपाययोजना न केल्याने कसाल शहरात सर्व्हिस व पर्यायी रस्ते चिखलमय झाले आहेत.

ठळक मुद्देपावसाचे पाणी साचून चौपदरीकरणांतर्गत कामांचे तीन-तेरापुलाखाली रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

ओरोस : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत पावसाच्या दृष्टीने ठेकेदार कंपनीने अत्यावश्यक उपाययोजना न केल्याने कसाल शहरात सर्व्हिस व पर्यायी रस्ते चिखलमय झाले आहेत.

कसाल स्टँडसमोरील पुलाजवळ सर्व्हिस रस्त्यावर पावसाचे पाणी साचून रस्ता चिखलमय बनला. याचा त्रास वाहनचालक व नागरिकांना सहन करावा लागला. यामुळे पहिल्या पावसात चौपदरीकरणांतर्गत कामांचे तीन-तेरा वाजले, तर पुढे पावसाळ्यात काय होणार? असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे.कसाल शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, गेली दोन वर्षे चौपदरीकरणांतर्गत पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाही यावर्षी पावसाळ्याआधी ठेकेदार कंपनी, प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पहिल्याच पावसात चौपदरीकरण कामाला फटका बसला आहे.कसाल एसटी स्टँडसमोरील पुलाखाली रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून येथे दुचाकी अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी येथे सर्व्हिस रस्त्यावर पुलाखाली पाणीच पाणी झाले. हा रस्ता पाण्याखाली गेला असून चिखलमय झाल्याने नागरिकांना त्रास होत आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग