शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
3
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
5
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
6
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
7
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
8
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
9
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
10
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
11
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
12
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
13
वाहन चालकांनो, ‘आरटीओ’ कधीच ‘एपीके’ पाठवत नाही; लायसन्स व्हेरिफिकेशनच्या आडून लूट
14
चेहऱ्यावर पदर, हातात गिटार... 'मैंने कभी सोचा ना था' गाण्याने व्हायरल झालेली नववधू आहे कोण?
15
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
16
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
17
‘कायद्यात त्वरित बदल करा’, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या उद्या बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन 
18
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
19
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
20
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: चोरट्यांकडून वृद्ध महिलेचा खून, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:57 IST

झटापटीत चोराने वृद्ध महिलेवर हल्ला केला

मालवण : तालुक्यातील कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी रोहिणी रमेश गुराम (वय ६५) या वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.कट्टा खालची गुरामवाडी येथे सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान अज्ञातांनी चोरी करण्याच्या इराद्याने रोहिणी रमेश गुराम यांच्या घरात प्रवेश केला. या दरम्यान झालेल्या झटापटीत चोराने वृद्ध महिलेवर हल्ला केला. ज्यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या.हल्ला केल्यानंतर चोरटे तेथून पळून गेले. गंभीररीत्या जखमी असलेल्या गुराम यांना स्थानिक ग्रामस्थांनी पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.चोरट्यांवर कारवाई कराया घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, हल्ला करणारे चोरटे तत्काळ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg: Elderly Woman Murdered in Robbery; Family Refuses Body

Web Summary : In Sindhudurg, robbers murdered a 65-year-old woman, Rohini Guram, during a home invasion. Villagers discovered her severely injured and rushed her to the hospital, but she died. Angered residents demand immediate arrest of the culprits before claiming the body.