शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: पत्नी गर्भवती असल्याचा बहाणा करत दुचाकी चोरी, पती-पत्नीला ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले 

By अनंत खं.जाधव | Updated: August 22, 2023 15:47 IST

सावंतवाडी : पत्नी गर्भवती असल्याचा बहाणा करून चक्क सावंतवाडी तालुक्यातील आरोस -गावठण येथे पहाटेच्या सुमारास दोन दुचाकी पळवून नेताना ...

सावंतवाडी : पत्नी गर्भवती असल्याचा बहाणा करून चक्क सावंतवाडी तालुक्यातील आरोस -गावठण येथे पहाटेच्या सुमारास दोन दुचाकी पळवून नेताना पती-पत्नीला ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. हे दोघेही सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. हुसेन राजासाब मुजावर (वय २९) व वेदीका राजेंद्र देसाई (२७, दोघे रा. सालईवाडा, सावंतवाडी) या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले.सावंतवाडी शहरातील मुजावर याने पत्नी गर्भवती असल्याचा बहाणा करून आरोस येथे मध्यरात्रीच्या सुमारास घरा बाहेर ठेवलेल्या दोन दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब ग्रामस्थांना कळताच या दोघांना गावातील योगेश सगुण देऊलकर व संदेश देऊलकर यांनी रंगेहाथ पकडले.हे दोघे युवक पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास गोवा येथे कामानिमित्त जाण्यासाठी निघाले होते. पहाटेच्या सुमारास  देऊलकर कामाला जाण्यासाठी निघाले असता त्यांची गाडी अज्ञात व्यक्ती सुरू करुन नेत असल्याचे पाहिले. तात्काळ त्याने आपला भाऊ संदेश यांच्या सोबतीने चारचाकी गाडीने चोरांचा पाठलाग करत दोघांना रंगेहाथ पकडले. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी येऊन दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले. विशेष महिला गर्भवती असल्याचा बहाणा संशयिताकडून सुरू होता. सावंतवाडी पोलीस ठाण्यात दुचाकी मालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस