शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: जानवलीत पादचाऱ्याला धडक देऊन पसार झालेला कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

By सुधीर राणे | Updated: May 23, 2024 12:44 IST

धडकेत अनिल कदम यांचा जागीच मृत्यू झाला होता

कणकवली: जानवली येथे मुंबई-गोवा महामार्गावर अनिल कदम यांना धडक देऊन कारसह पसार झालेल्या चालकाला  अखेर कणकवली पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. कणकवली पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र शेगडे व त्यांचे पथक या कारसह चालकाच्या शोधात होते. या पथकामार्फत शोध मोहीम सुरू असताना पुणे,निगडी येथे ही कार सापडली. तसेच संशयित आरोपीलाही त्याच भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मात्र, तपासात अडथळा येवू नये म्हणून संशयित चालकाचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.जानवली येथील अनिल कदम यांना  कारची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर दुसऱ्या दिवशीच जानवली ग्रामस्थांनी रास्ता रोको करत पोलिसांच्या कार्यक्षमते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र, पोलिसांनी संबंधित कारचा शोध सुरू असून लवकरच कारचालकासहित कार ताब्यात घेतली जाईल, अशी ग्वाही दिली होती. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी तब्बल दीड तासाहून अधिक काळ रास्ता रोको करून आपल्या मागण्या लावून धरल्या होत्या. अखेर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मध्यस्थीने मार्ग निघाला होता. त्यानंतर कणकवली पोलिसांचे पथक या कारच्या मागावर होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेण्यात येत होता. पुणे येथे ही कार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कणकवली पोलिसांचे पथक पुण्याला जात त्यांनी तेथेच असलेल्या चालकासहीत कार ताब्यात घेतली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातPoliceपोलिस