शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सिंधुदुर्ग: खारेपाटण येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला, अद्याप पटली नाही ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 16:25 IST

शुक नदीच्या पात्राच्या शेजारी आढळून आला मृतदेह

संतोष पाटणकरखारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथे चिंचवली रोडला शुक नदीच्या पात्राच्या शेजारी एका ३० ते ४० वयोगटातील एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने अद्याप ओळख पटली नाही.खारेपाटण येथे आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास खारेपाटण - चिंचवली रोडला शुक नदीच्या पात्राशेजारी शेरणीच्या झाडीत एका ३० ते ४० वयोगटातील पुरुषाचा मृतदेह नदीत मासेमारी करणाऱ्या घोरपी बांधवांना आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांना दिली. राऊत यांनी तातडीने पोलीस पाटील दिगंबर भालेकर यांना घटनेची माहिती देताच त्यांनी पोलिसांना कळवले. माहिती मिळताच खारेपाटण पोलीस स्टेशन दुरशेत्राचे हवालदार उद्धव साबळे, पोलीस शिपाई पराग मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली.मात्र, मृतदेह हा सडलेल्या अवस्थेत असल्याने अद्याप ओळख पटलेली नाही. कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी देखील खारेपाटणला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस