शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'मंदिर बंद उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 17:00 IST

Temple, Nitesh Rane, sindhudurg 'मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार', 'ठाकरे सरकार तुझ्या राज्यात नाही न्याय रे 'अशा घोषणा देत,​ ​राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी मंगळवारी भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

ठळक मुद्देभजनाच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्याचा भाजपचा प्रयत्न !कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

कणकवली: 'मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार', 'ठाकरे सरकार तुझ्या राज्यात नाही न्याय रे 'अशा घोषणा देत,​ ​राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी मंगळवारी भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.यावेळी 'ठाकरे सरकार हाय हाय..,मंदिर खुली झालीच पाहिजेत ' अशा घोषणा देत ठाकरे सरकारवर टीका करणारी भजने तसेच गजर सादर करत सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी ह्लझालो झालो झालो रे ..सरकारला कोरोना रेङ्घ,, तीन तिघाडा काम बिघडा..,उद्धवा तुझ्या मंदिरात न्याय नाहिरे बार केले खुले मात्र मंदिर नाही रे, ठाकरे ठाकरे तुझ्या गाडीला नाही चाकरे ,, चला गड्यानु चला गड्यानु मंदिर माझे खोलूया' अशा अनेक गजरातून महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात आली.यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,भाजपा आध्यत्मिक समन्वय आघाडी कोकण विभाग संघटक प्रकाश पारकर ,जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, कणकवली मंडल अध्यक्ष संतोष कानडे,राजन चिके, कणकवली सभापती दिलीप तळेकर, महेश गुरव,प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण, सुचिता दळवी, स्वाती राणे, प्राची कर्पे ,साक्षी वाळके,सोनू सावंत, संदीप मेस्त्री, मनोज रावराणे, बंड्या मांजरेकर, मिलिंद मेस्त्री, शिशिर परुळेकर ,पप्पू पुजारे,सदा चव्हाण , सचिन पारधीये, स्वप्नील चिंदरकर, संदीप सावंत, समर्थ राणे , समीर प्रभुगावकर, दशावतारी कलाकार आप्पा दळवी, सुरेश गुरव, भास्कर सामंत , मारुती सावंत, दामू घाडी आदी उपस्थित होते.प्रांताधिकाऱ्यांना निवेदन !प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच त्यानंतर आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक जँबाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक व होमगार्ड प्रांताधिकारी कार्यालयाजवळ तैनात ठेवण्यात आले होते.

 

टॅग्स :BJPभाजपाTempleमंदिरNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग