शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन, प्रशासनाचे लक्ष वेधले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 13:36 IST

आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करावे याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने त्यांना कार्यमुक्त केलेले नाही.

ओरोस : आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करावे याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने त्यांना कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करावे या मागणीकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांसमवेत जिल्हा परिषद भवनासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी लक्ष्मीकांत कराड, अरुण पवार यांच्यासह मोठ्या संख्येने आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षक उपस्थित होते. सिंधुदुर्गातील ३३६ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी २३६ शिक्षकांना पतीपत्नी एकत्रीकरणअंतर्गत कार्यमुक्त करण्यात आले आहे. असे असले तरी २३६ शिक्षकांना अद्यापही कार्यमुक्त करण्यात आले नाही. या शिक्षकांना कार्यमुक्त करावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक भारतीच्यावतीने वारंवार आंदोलने करून, निवेदन देऊन जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र बदल्या होऊन अनेक महिने झाले तरी प्रशासनाने त्यांना अद्याप कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या अन्यायकारक कार्यपद्धतीबाबत या शिक्षकांमध्ये असंतोष धुमसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा  प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांसमवेत प्राथमिक शिक्षक भारतीने शनिवारी जिल्हा परिषद भवनासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गagitationआंदोलन