माणगाव येथील विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 15:16 IST2017-09-07T15:15:52+5:302017-09-07T15:16:01+5:30

माणगाव-मळावाडी येथील दहावीत शिकणाºया शुभम दिंगबर नार्वेकर (वय १६) या विद्यार्थ्यांने आपल्या राहत्या घरी बुधवारी रात्री गळ्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.

Suicide of Student of Mangaon | माणगाव येथील विद्यार्थ्याची आत्महत्या

माणगाव येथील विद्यार्थ्याची आत्महत्या


सावंतवाडी, दि. ७ : माणगाव-मळावाडी येथील दहावीत शिकणाºया शुभम दिंगबर नार्वेकर (वय १६) या विद्यार्थ्यांने आपल्या राहत्या घरी बुधवारी रात्री गळ्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.


आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे माणगावमधील हायस्कूल आणि मराठी शाळा लवकर सोडण्यात आल्या.
शुभमच्या मृत्यूमुळे नार्वेकर कुटुंबियांवर आणि माणगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी सकाळी शुभमवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


माणगाव-मळावाडी येथील शुभम नार्वेकर हा आंबोली सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. याच वर्षी त्याच्या वडीलांनी शुभमला माणगाव हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी घातले होते.

Web Title: Suicide of Student of Mangaon