शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी आयएएस व्हावे

By admin | Updated: July 13, 2015 00:34 IST

वैभव नाईक : कुडाळात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याची शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवून या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आयएएस अधिकारी व्हावे. यासाठी विद्यार्थ्यांकरिता अनेक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी विविध परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी केले. आमदार वैभव नाईक, व्हिजन करिअर अ‍ॅकॅडमी व कुडाळ तालुका युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे दहावी, बारावी व विविध स्पर्धा, परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, महिला उपजिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय भोगटे, द्वारकानाथ घुर्ये, अनुप्रिती खोचरे, पंचायत समिती सदस्य बबन बोभाटे, गंगाराम सडवेलकर, राजू कविटकर, स्रेहा दळवी, सत्यवान कांबळी, दिनकर परब, नागेश नाईक, बाळू पालव, सुप्रिया मांजरेकर व इतर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार नाईक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा नियोजनच्या समितीवर सदस्य म्हणून अभय शिरसाट व संजय गांधी निराधार समितीच्या कुडाळ अध्यक्षपदी संजय पडते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात प्रथम आलेल्या कुडाळ हायस्कूलचा विद्यार्थी अभय पाटील याचा वारसा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पुढे चालवून शिक्षण क्षेत्रातील जिल्ह्याची यशस्वी परंपरा कायम सुरू ठेवावी, असेही यावेळी आमदार नाईक यांनी सांगितले. कुडाळ येथील गुणवंतांच्या सत्कार समारंभाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)सहकार्य करुया जिल्ह्यातून आयएएस अधिकारी झाले पाहिजेत. याकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सहज उपलब्ध होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा-परीक्षा कें द्राचा लाभ घ्यावा. यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आमदार नाईक यांनी दिली.