शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: चौकुळमध्ये पाणवठ्यावर पट्टेरी वाघाचे दर्शन- video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:50 IST

आंबोली, दोडामार्ग, तिलारी जंगल संवर्धित करणे गरजेचे

आंबोली (जि. सिंधुदुर्ग): पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेने नटलेले आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोली चौकुळमध्ये काही तरुणांना मंगळवारी पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. आंबोलीहून चौकुळकडे जात असताना जांभळकोंड येथील पाणव-ठ्यावर हा पट्टेरी वाघ पाण्यामध्ये यथेच्छ डुंबत होता. या तरुणांनी वाघाची छायाचित्रे टिपत व्हिडीओही काढले. काही वेळाने हा वाघ तेथून निघून गेला.आंबोलीतील चौकुळ मार्गे ये-जा करताना पट्टेरी वाघाचे दर्शन यापूर्वी बऱ्याच वेळा झाले आहे. वन विभागाला त्यांच्या स्वयंचलित कॅमेऱ्यामध्ये वाघाची छबी अनेक वेळा मिळाली आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये दहा ते बारा वाघांच्या नोंदी आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. अनेकदा वाघांचे दर्शन बऱ्याच ठिकाणी झाले आहे. महिन्याभरापूर्वी सावंतवाडी तालुक्यातील दाभील जंगलातील ऐतिहासिक पांडवकालीन विहिरीत एक पूर्ण वाढ झालेली वाघीणही मृतावस्थेत आढळून आली होती. त्यामुळे सिंधुदुर्गातील अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे दोडामार्ग, तिलारी, आंबोलीचे जंगल हे संवर्धित करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTigerवाघforestजंगलforest departmentवनविभाग