शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
3
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
4
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
5
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
6
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
7
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
8
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
9
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
10
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
11
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
12
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
13
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
14
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
15
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
16
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
17
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
18
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
19
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
20
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल

सलग सातव्या दिवशी कडकडीत बंद, जनता कर्फ्यूचे नागरिकांकडूनही पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:14 IST

कणकवलीवासीयांनी सलग सातव्या दिवशीही कडकडीत बंद पाळला. औषधांची दुकाने वगळता सर्व दुकानांची शटरही डाऊन होती. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यूला कणकवलीवासीयांनी भरभरून साथ दिल्याचे दिसून येत आहे. बँका, पतसंस्था, शासकीय कार्यालयेही बंद असलेली दिसून येत होती. साहजिकच प्रशासकीय कामे आणि बँकांचे व्यवहारही बंद आहेत.

ठळक मुद्देसलग सातव्या दिवशी कडकडीत बंद, जनता कर्फ्यूचे नागरिकांकडूनही पालन मेडिकल वगळता सर्व सेवा बंद

कणकवली : कणकवलीवासीयांनी सलग सातव्या दिवशीही कडकडीत बंद पाळला. औषधांची दुकाने वगळता सर्व दुकानांची शटरही डाऊन होती. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यूला कणकवलीवासीयांनी भरभरून साथ दिल्याचे दिसून येत आहे. बँका, पतसंस्था, शासकीय कार्यालयेही बंद असलेली दिसून येत होती. साहजिकच प्रशासकीय कामे आणि बँकांचे व्यवहारही बंद आहेत.कणकवली शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आठ दिवस कणकवली बंदचा घेतलेला निर्णय कणकवलीकर काटेकोरपणे अमलात आणत आहे. शहरातील व्यापारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटना आणि ह्यकॉमन मॅनह्णच्या एकजुटीला सलग सातव्या दिवशीही कणकवलीत जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.कणकवली शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सर्व अत्यावश्यक सेवा काही प्रमाणात सुरू असल्या तरीही नागरिकांकडूनही चांगल्याप्रकारे कर्फ्यूचे पालन केले गेल्याचे दिसून येत होते. नागरिकांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरीच राहणे पसंत केले आहे. त्यामुळेच जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. सतत वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची यामुळे नागरिक सध्या चिंतेत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहनाला कणकवलीवासीयांनी सलग सातव्या दिवशीही उत्तम प्रतिसाद दिला आहे.कर्फ्यूला प्रतिसादकणकवलीत गेले सात दिवस जनता कर्फ्यू असल्याने सर्व व्यवहारही ठप्प झाले होते. तसेच काही गावातही कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. कणकवली शहरातील बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आप्पासाहेब पटवर्धन चौक, नरडवे रोड, बाजारपेठ, डी. पी. रोडसह शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग