शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समितीची किंजवडे ग्रामपंचायतीला भेट, स्वच्छता विषयक उपक्रमांची घेतली माहिती

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 20, 2024 19:09 IST

देवगड ( सिंधुदुर्ग ) : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन २०२३/२४ अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थानची ...

देवगड (सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन २०२३/२४ अंतर्गत सोलापूरजिल्हा परिषदेच्या समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थानची भुमी म्हणून ओळखले जाणाऱ्या किंजवडे ग्रामपंचायतीला भेट दिली. तसेच स्वच्छता विषयक राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.अक्कलकोट गटविकास अधिकारी माळशिरस, विस्तार अधिकारी यांसह सरपंच, उपसरपंच सदस्य, मुख्यसेविका उपस्थित होते. यावेळी किंजवडे गावचे सरपंच संतोष किंजवडेकर यांनी समिती सदस्याचे स्वागत केले व ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी गावाची माहिती दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण टेबुलकर, प्रविण तेली व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.समितीने गावातील पाऊस पाणी संकलन प्रकल्प, गावातील सार्वजनिक वाचनालय आणि सोलर आँन ग्रेड सिस्टीम, डिजिटल अंगणवाडी. गावातील ऐतिहासिक वृक्ष गणना, गावातील जैवविविधता बदल माहिती व प्रत्यक्ष पाहणी. झ-यावरील पाणी पुरवठा. बायोगॅस संयत्र, शौचालय वापर व देखभाल संदर्भात माहिती, विविध उपक्रमांना भेट दिली. महिला बचत गटाच्या विविध प्रकारच्या उत्पादन पाहून समितीने मना पासून कौतुक केले.

जिल्हा परिषदसोलापूर अंतर्गत उपस्थित सरपंच, उपसरपंच यांनी विविध उपक्रमांची माहीती घेत यातील कोणता प्रकल्प आपल्या गावात राबवता येईल याचा अभ्यास केला. किंजवडे गावचे ग्रामदैवत स्थानेशवर देवस्थानचे दर्शन घेऊन गावातील माहिती बदल समाधान व्यक्त केले. ही समिती मनीषा आव्हाळे, भा.प्र. से. मुख्यकार्यकारी अधिकारी व इशादिन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांचे मार्गदर्शना खाली आले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतSolapurसोलापूरzpजिल्हा परिषद