सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवानिमित्त
By Admin | Updated: January 29, 2015 00:16 IST2015-01-29T00:03:38+5:302015-01-29T00:16:39+5:30
या स्पर्धेत देवबाग येथील ‘प्रेस लॉड’ नौकेनेप्रथम क्रमांक पटकावला.

सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवानिमित्त
मालवण चिवला बीच येथे सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवानिमित्त बुधवारी नौकानयन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत देवबाग येथील ‘प्रेस लॉड’ नौकेनेप्रथम क्रमांक पटकावला.