शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : दहशतवाद ही देशाला लागलेली कीड, शिवप्रसाद पवार : दहशतवाद विरोधी जनजागृती सप्ताहात मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 20:06 IST

दहशतवाद ही देशाला लागलेली कीड आहे. दहशतवादाला जात, धर्म, पंथ, वय नसून ती एक विचारधारा आहे. दहशतवाद संपविण्यासाठी प्रत्येकाने विचारधारेत परिवर्तन केल्यास दहशतवादी तयार होणार नाहीत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद पवार यांनी येथे केले.

ठळक मुद्दे दहशतवाद ही देशाला लागलेली कीड, शिवप्रसाद पवार दहशतवाद विरोधी जनजागृती सप्ताहात मार्गदर्शनकुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमसिंधुदुर्ग जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाच्यावतीने सप्ताहाचे आयोजन संशयित हालचालींची माहिती पोलिसांना द्या

सिंधुदुर्ग : दहशतवाद ही देशाला लागलेली कीड आहे. दहशतवादाला जात, धर्म, पंथ, वय नसून ती एक विचारधारा आहे. दहशतवाद संपविण्यासाठी प्रत्येकाने विचारधारेत परिवर्तन केल्यास दहशतवादी तयार होणार नाहीत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद पवार यांनी येथे केले.सोशल मीडियाचा वापर करून दहशतवादी संघटना युवकांना दहशतवादी बनवू पहात असल्याचेही त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाच्यावतीने दहशतवाद विरोधी जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश भोसले, दोडामार्गचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र्र गुरव, दहशतवाद विरोधी पथकाचे योगेश सातोसे, गौरेश राणे, मंगेश साटम, महाविद्यालयाचे प्राचार्य एस. डी. डिसले, डॉ. एस. डी. आवटे, प्राध्यापक प्रमोद जमदाडे, व्ही. जी. भास्कर आदी उपस्थित होते.संशयित हालचालींची माहिती पोलिसांना द्यापवार म्हणाले, दहशतवादी संघटना सोशल मीडियाचा वापर करून १५ ते २५ वयोगटातील युवकांना दहशतवादी संघटनेकडे आकर्षित करू पाहत आहेत. अशाप्रकारच्या सोशल मीडियाच्या धोकादायक मेसेजची तसेच कोणतीही संशयित हालचाल दिसल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला द्या व सतर्क रहा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गुरव यांनी दहशतवाद विरोधी जनजागृती तसेच करिअर गाईडन्सबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस