शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

सिंधुदुर्ग :श्रावणमासामुळे आंबोलीत पर्यटकांची तुरळक गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:33 AM

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत तुरळक गर्दी होती. श्रावणमास सुरू झाल्याने गर्दी कमी झाल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याने वाहतूक यंत्रणा सुरळीत पार पडली.

ठळक मुद्देश्रावणमासामुळे आंबोलीत पर्यटकांची तुरळक गर्दीपोलीस बंदोबस्त, वाहतूक यंत्रणा सुरळीत

आंबोली : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत तुरळक गर्दी होती. श्रावणमास सुरू झाल्याने गर्दी कमी झाल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याने वाहतूक यंत्रणा सुरळीत पार पडली.आंबोलीत कोसळणारे धबधबे व तेथील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. श्रावण महिन्यापूर्वी रविवारी व शनिवारी आंबोलीत मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली होती.श्रावण सुरू होताच गर्दी कमी होत असल्याचे चित्र या रविवारी पहायला मिळाले. इतर जिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी आंबोलीकडे पाठ फिरविल्याने वाहतूक कोंडीही तितकीशी झाली नव्हती. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग