शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : रिक्षा-डंपर अपघातात तिघे गंभीर जखमी, अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:43 IST

कुणकेश्वर-चांदेलवाडी येथे डंपर चालक आनंद दत्ताराम ठाकूर यांनी भरधाव वेगाने व निष्काळजीपणामुळे डंपर चालवून समोरुन येणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षाचालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात हा सोमवारी सकाळी ११ वाजता घडला. भरधाव वेगाने डंपर चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग : रिक्षा-डंपर अपघातात तिघे गंभीर जखमीअपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा कुणकेश्वर-चांदेलवाडी येथे निष्काळजीपणामुळे दिली रिक्षाला धडक

कुणकेश्वर : कुणकेश्वर-चांदेलवाडी येथे डंपर चालक आनंद दत्ताराम ठाकूर यांनी भरधाव वेगाने व निष्काळजीपणामुळे डंपर चालवून समोरुन येणाऱ्या रिक्षाला धडक दिली.

या अपघातामध्ये रिक्षाचालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात हा सोमवारी सकाळी ११ वाजता घडला. भरधाव वेगाने डंपर चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.आनंद दत्ताराम ठाकूर (३१) हे आपल्या ताब्यातील (एम.एच.०७ वाय २३४४) हा डंपर घेऊन कातवणवरुन कुणकेश्वरमार्गे किंजवडेच्या दिशेने जात असताना कुणकेश्वर-चांदेलवाडी येथील कुणकेश्वरवरुन मुणगेच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षेला धडक दिल्याने रिक्षाचालक अनिकेत गणपत गावडे (३०,रा. इळये) व त्यामध्ये असलेले प्रवासी प्रतिक्षा प्रविण कुडाळकर (३५, रा.इळये), प्रदिप पांडुरंग रुपये (३२, रा.इळये-वरंडवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत.

रिक्षाचालक अनिकेत गावडे याला उपचारासाठी कणकवली येथे आणि कुडाळकर व रुपये यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले आहे. अपघातामध्ये रिक्षाचे सुमारे ८0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अधिक तपास देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजन पाटील करीत आहेत.डंपर चालकावर गुन्हासदर अपघाताची माहिती देवगड पोलीस ठाण्यामध्ये अमोल रुपये यांनी दिली आहे. यावरुन पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत भरधाव वेगाने डंपर चालवून समोरुन रिक्षाचालकासह प्रवाशांच्या दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालक आनंद ठाकूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात