शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : शेतमळ्यातील दारूसाठ्यावर छापा, मालवण पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 17:36 IST

मालवण शहरातील रेवतळे येथील शेततळ्यात लपवून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या दारू साठ्यावर मालवण पोलिसांनी छापा टाकला. यात सुमारे ४२ हजार रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. उत्कर्ष प्रभात मांजरेकर (२४) असे दारूसाठा करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई रविवारी रात्री १० वाजता केली.

ठळक मुद्दे शेतमळ्यातील दारूसाठ्यावर छापा, मालवण पोलिसांची कारवाई४२ हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त

सिंधुदुर्ग : मालवण शहरातील रेवतळे येथील शेततळ्यात लपवून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या दारू साठ्यावर मालवण पोलिसांनी छापा टाकला. यात सुमारे ४२ हजार रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. उत्कर्ष प्रभात मांजरेकर (२४) असे दारूसाठा करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई रविवारी रात्री १० वाजता केली.शहरातील रेवतळे येथील शेतमळ्यात उत्कर्ष मांजरेकर याने गोवा बनावटीचा दारूचा अवैधरित्या साठा करून ठेवला होता. याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी योगेश जळवी, सूरजसिंग ठाकूर, हरिश्चंद्र जायभाय, प्रसाद आचरेकर, मंगेश माने, सिद्धेश चिपकर, रमेश तावडे, पुजाली निकम यांच्या पथकाने रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान छापा टाकला. याप्रकरणी उत्कर्ष मांजरेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग