शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : भरतगड किल्ल्यावर एनसीसीचा ट्रेकिंग कॅम्प, ७० विद्यार्थ्यांनी केली २० किमी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:52 IST

मालवण नगरपालिकेला १०० वर्षे तसेच किल्ले सिंधुदूर्गला ३५० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी किल्ले सिंधुदुर्ग ते भरतगड किल्ला या वीस किमी मार्गावर पायपीट करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. एकदिवसीय ट्रेकिंग कॅम्पमध्ये एनसीसी प्रमुख डॉ. एम. आर. खोत यांच्यासह ७० एनसीसी कॅडेट सहभागी झाले होते.

ठळक मुद्देभरतगड किल्ल्यावर ७० विद्यार्थ्यांनी केली २० किमी पायपीट एनसीसीचा ट्रेकिंग कॅम्प, मसुरे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कारमालवण नगरपालिकेला १०० वर्षे, किल्ले सिंधुदूर्गला ३५० वर्षे पुर्ण

मालवण : मालवण नगरपालिकेला १०० वर्षे तसेच किल्ले सिंधुदूर्गला ३५० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी किल्ले सिंधुदुर्ग ते भरतगड किल्ला या वीस किमी मार्गावर पायपीट करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. एकदिवसीय ट्रेकिंग कॅम्पमध्ये एनसीसी प्रमुख डॉ. एम. आर. खोत यांच्यासह ७० एनसीसी कॅडेट सहभागी झाले होते.मालवण बंदरजेटी ते भरतगड किल्ला या मार्गावर ट्रेकिंग कॅम्पचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मसुरे सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी ट्रेकिंग कॅम्पचे प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांचा गावच्या वतीने मसुरे सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी सत्कार केला. या विद्यार्थ्यांनी मालवण ते मसुरेपर्यंत चालत येऊन संपूर्ण भरतगड किल्ला स्वच्छता व ट्रेकिंग केले.यावेळी प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, डॉ. आर. एन. काटकर, बी. एच. चौगुले, के. के. राबते, देविदास हारगिले, मसुरे प्राचार्य आर. बी. पवार, समाजसेवक उदय बागवे, ग्रामसेवक शंकर कोळसुलकर, विलास मेस्त्री, माजी उपसभापती छोटु ठाकुर, विनोद मोरे, महेश खोत, सुदर्शन मसुरकर, कमलेश ठाकुर, भाग्यश्री पावसकर, सुप्रिया परब, विजेता वेंगुर्लेकर, महेश बागवे, कोतवाल चव्हाण आदी उपस्थित होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळाStudentविद्यार्थीFortगड