शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मालवणात मटक्यावर पोलीस अधीक्षकांचे छापे, तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 19:00 IST

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मालवण शहरात सोमवारी रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापे टाकले. यात पोलिसांनी ३४ हजार रोख राकमेसह दोन मोबाईल जप्त केले असून तीन जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमालवणातील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी?३४ हजार रोख राकमेसह दोन मोबाईल जप्त तीन जणांविरोधात कारवाई

मालवण : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मालवण शहरात सोमवारी रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापे टाकले. यात पोलिसांनी ३४ हजार रोख राकमेसह दोन मोबाईल जप्त केले असून तीन जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी तातडीने बोलावून घेतल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर अधिक्षकांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात नेमण्यात आलेल्या विशेष पथकाने सोमवारी रात्री मटका अड्ड्यावर उशीरा छापे टाकले.यात मालवण शहरातील भगवान जनार्दन बांधकर (६५, रेवतळे), शंकर पांडुरंग खडपकर (३५, धुरीवाडा), संजय पांडुरंग मुसळे (५१, मशीद गल्ली मालवण) या तिघांना मुंबई मटका अवैध खेळवल्याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली.

गोपनीय सूत्रांकडून माहितीमालवण शहरात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात मटका, जुगार खेळवला जात असल्याच्या तक्रारी पोलीस अधिक्षकांकडे गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून जात होत्या. त्यामुळे या तक्रारींची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस