नाशिकरोडला मटका अड्ड्यावर छापे

By admin | Published: June 21, 2017 01:22 AM2017-06-21T01:22:50+5:302017-06-21T01:23:16+5:30

नाशिकरोडला मटका अड्ड्यावर छापे

Nashik Road raid on Matta station | नाशिकरोडला मटका अड्ड्यावर छापे

नाशिकरोडला मटका अड्ड्यावर छापे

Next

नाशिकरोड : देवळालीगाव, सत्कार पॉर्इंट व शाहू पथ येथे पोलिसांनी तीन ठिकाणी मटक्याच्या अड्ड्यावर छापा मारून अड्डा उद््ध्वस्त करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सत्कार पॉर्इंट गोवर्धन कॉम्प्लेक्समध्ये सुकदेव तापीराम ढोले रा.धनगर गल्ली, देवळालीगाव व त्यांचे दोन साथीदार मटका खेळताना आढळले. तर शाहू पथ सिंग सायकलशेजारी संदीप देवराम अर्जुन रा. मालधक्का रोड व त्यांचे साथीदार मटका खेळताना सापडले. तसेच देवळालीगाव गांधी पुतळ्याशेजारील मोकळ्या जागेत रतन दामोदर मोरे (रा. देवळाली कॅम्प) व त्याचे बारा साथीदार जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले.

Web Title: Nashik Road raid on Matta station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.