शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :  सार्वजनिक विहिरीत तोल जाऊन पाण्यात पडल्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 16:24 IST

कणकवली तालुक्यातील फोंडाघाट-गडगेसखल येथील विवाहिता अपूर्वा लकूल गोसावी (२७) यांचा सार्वजनिक विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ६.३० च्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देसार्वजनिक विहिरीत पडून महिलेचा मृत्यूकणकवली पोलीस करीत आहेत अधिक तपास

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट-गडगेसखल येथील विवाहिता अपूर्वा लकूल गोसावी (२७) यांचा सार्वजनिक विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ६.३० च्या दरम्यान घडली.याबाबत त्यांचे पती लकूल प्रकाश गोसावी यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अपूर्वा या सकाळी ६.३० च्या दरम्यान पिण्याचे पाणी आणण्यासाठी सार्वजनिक विहिरीवर गेल्या होत्या. त्या तोल जाऊन पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. अपूर्वा यांचा २० मे २०१३ रोजी लकूल यांच्याशी विवाह झाला होता.पावसाळ्याचे दिवस असल्याने विहीर पाण्याने भरली होती. त्यामुळे मृतदेह विहिरीतून वर काढणे कठीण झाले. अखेरीस परिसरातील भोरपी समाजाच्या लोकांना बोलावून त्यांनी विहिरीत उतरून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला.

मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना यश आले नाही. अखेरीस घळ टाकून दुपारी १.४५ च्या दरम्यान मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला. पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग