शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : फणसाचे गरे खाल्यानंतर शाळकरी मुलीचा आकस्मिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 15:55 IST

मालवण तालुक्यातील किर्लोस-गावठणवाडी येथील तन्वी ज्ञानेश्वर घाडीगावकर (११) हिचा येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी १७ जून रोजी सकाळी ८ च्या दरम्यान घडली. याबाबत ज्ञानेश्वर नानू घाडीगावकर (३८, रा. किर्लोस-गावठणवाडी, ता. मालवण) यांनी कणकवली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देकिर्लोस येथील शाळकरी मुलीचा मृत्यूआकस्मिक निधनाबद्दल परिसरात हळहळ

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील किर्लोस-गावठणवाडी येथील तन्वी ज्ञानेश्वर घाडीगावकर (११) हिचा येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी १७ जून रोजी सकाळी ८ च्या दरम्यान घडली. याबाबत ज्ञानेश्वर नानू घाडीगावकर (३८, रा. किर्लोस-गावठणवाडी, ता. मालवण) यांनी कणकवली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.तन्वी शनिवारी सायंकाळी शेतात गेली होती. त्या ठिकाणी तिने फणसाचे गरे खाल्ले व तिने गऱ्यांवर पाणी  प्यायले व रात्री जेवल्यानंतर रात्री आराम करण्यासाठी झोपली असता तिच्या पोटात दुखू लागले. रात्रीची वेळ असल्याने नातेवाईकांनी तिच्यावर घरगुती उपाय केले, मात्र सकाळपर्यंत तिच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही.तिला सकाळी कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले असता उपचाराला तिने साथ दिली नाही. तन्वीच्या आकस्मिक निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातhospitalहॉस्पिटलfruitsफळे